शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उंटवाडीतील मर्चंट बँकेतून रोकड पळविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: June 11, 2016 23:50 IST

उंटवाडीतील मर्चंट बँकेतून रोकड पळविण्याचा प्रयत्न

 नाशिक : नाशिक मर्चंट को-आॅप. बँकेच्या उंटवाडी रोडवरील शाखेतून दोन संशयितांनी बँकेतील महिला कर्मचाऱ्याच्या ताब्यातील रोख रक्कम पळविण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि़१०) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली़ रात्री आठ वाजेच्या सुमारास बँकेच्या कर्मचारी प्रतिभा भुजबळ या मुख्य शाखेतून कागदपत्रे घेऊन बँकेत आल्या असता त्यांच्या पाठीमागून दोन बुरखाधारी संशयित आले व त्यातील एकाने भुजबळ यांचे तोंड दाबून पैशांची मागणी केली़ तर दुसऱ्याने बँकेच्या रोखपाल छाया सिरसाठ याच्या केबिनमध्ये घुसून पैसे काढण्याचा प्रयत्न केला़ यावेळी जाधव यांनी आरडाओरड केल्याने बँकेचे कर्मचारी मदतीसाठी धावले़ बँकेचे कर्मचारी नरेंद्र भालेराव यांनी प्रसंगावधान राखत एका संशयितास पकडण्याचा प्रयत्न केला़ मात्र या दोघांनी त्यांच्यावर हल्ला करून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले़