शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
3
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
4
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
5
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
6
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
7
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
8
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
9
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
10
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
11
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
12
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
13
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
14
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
15
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
16
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
17
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
18
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
19
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
20
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कार न मागणाऱ्यांचा शिक्षण मंडळ करणार गौरव

By admin | Updated: September 6, 2016 01:29 IST

१७ शिक्षकांचा समावेश : लवकरच होणार सन्मान

 नाशिक : शिक्षक दिनाच्या निमित्ताने विविध संस्थांच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी अनेकदा अर्ज करावे लागतात, परंतु यंदा महापालिका शिक्षण मंडळाने अशाप्रकारे कोणत्याही प्रकारे अर्ज न मागवता शिक्षकांची माहिती संकलित करून त्यांना पुरस्कार जाहीर केले आहेत.शिक्षण समितीचे अध्यक्ष संजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही नावे निश्चित करण्यात आली. यात मंगला रवींद्र शिंदे (मुख्याध्यापक, मनपा शाळा क्रमांक ७०, आडगाव), बाळसाहेब शिवराम कडलग (विद्यानिकेतन क्रमांक १३, देवळाली गाव), मंगला वामनराव शेलार (शाळा क्रमांक ९४, स्वारबाबानगर, सातपूर), चांगदेव नाना सोमासे (शाळा क्रमांक २६, शिवाजीनगर), पुंडलिक सोनू सोनवणे (शाळा क्रमांक २०, रायगड चौक), गुलाम हुसेन अन्सारी (शाळा क्रमांक १३२ देवळाली गाव), मंगल भिकन मोरे (शाळा क्रमांक ८६, मखमलाबाद), संगीता रवींद्र मदने (शाळा क्रमांक ३३, आनंदवल्ली) आदि शिक्षकांचा समावेश आहे, तर इस्पालियर स्कूलचे संचालक सचिन जोशी, सरस्वती विद्यालयचे बापूराव सोमनाथ पवार, मुख्याध्यापक मीनाक्षी गायधनी, शिक्षक मोहन बाजीराव माळी आणि आशा रावण क्षीरसागर आदि खासगी शाळेतील शिक्षकांचा समावेश आहे.