शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ऊसाचे पेमेंट थकविल्याने शेतकऱ्यांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 18:10 IST

प्रहारचा मोर्चा : थकबाकी देण्याची मागणी

ठळक मुद्देगोदाकाठ भागातील अनेक ऊस उत्पादक शेतकरी यांनी के.जी. एस कारखान्याला ऊस दिला

सायखेडा : निफाड, सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील निपाणी पिंपळगाव येथील कादवा, गोदा शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे थकवल्याने प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी निफाड येथे रास्तारोको करून मोर्चा काढला. दरम्यान, तहसीलदार दीपक पाटील यांच्या मध्यस्थीने आणि कारखाना व्यवस्थापक यांची शेतक-यांसोबत बैठक घेणार असल्याच्या आश्वासनानंतर मोर्चा मागे घेण्यात आला. यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.गोदाकाठ भागातील अनेक ऊस उत्पादक शेतकरी यांनी के.जी. एस कारखान्याला ऊस दिला. अनेक वर्षे होऊनही पेमेंट मिळत नसल्याने शेतक-यांनी अनेकवेळा आंदोलने केली. शेतक-यांच्या या प्रश्नावर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी रास्तारोको करण्यात येऊन मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात प्रहारचे उत्तर महाराष्ट संपर्कप्रमुख दत्तू बोडके, नाशिक जिल्हा प्रमुख अनिल भडांगे, नाशिक शहर प्रमुख शाम गोसावी, नाशिक जिल्हा युवा आघाडी प्रमुख जगन काकडे ,प्रहार विद्यार्थी संघटना जिल्हाप्रमुख दत्ता आरोटे , निफाड तालुका प्रमुख अमोल ब्राह्मणे, राजे थेटे, तालुका संपर्क प्रमुख किशोर शिंदे, तालुका संघटक दिपक आवार,े उपतालुकाध्यक्ष ऋ षिकेश वाघ, ऋ षिकेश सांगळे, शुभम आव्हाड, किरण चकोर आदींसह सोनगाव, सायखेडा, चितेगाव, तळवडे, मांजरगाव, चापडगाव, खानगाव, तामसवाडी येथील इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकMorchaमोर्चा