शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

दररोज अडीच लिटर पाणी प्या

By admin | Updated: January 13, 2016 23:34 IST

देवदत्त चाफेकर : निफाडला आरोग्यविषयक व्याख्यान

निफाड : मूत्रपिंड विकारापासून दूर राहावयाचे असेल तर प्रत्येकाने आरोग्य तपासणी करणे गरजेचे असून, दररोज सरासरी दोन ते अडीच लिटर पाणी पिणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन किडनी विकारतज्ज्ञ डॉ. देवदत्त चाफेकर यांनी केले.निफाड नगरपंचायत व ग्रामस्थ, लायन्स क्लब, पंचवटी यांच्या संयुक्त विद्यमाने निफाडभूषण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय शांतीलाल सोनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. देवदत्त चाफेकर यांचे ‘आपल्या किडनीची घ्यावयाची काळजी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.व्यासपीठावर डॉ. सहस्रबुद्धे, आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. विक्रांत जाधव उपस्थित होते. मानवी शरीरात दोन्ही मूत्रपिंड मिळून एक लाख चाळण्या असून, त्या रक्त शुद्ध करतात. मूत्रपिंड विकार झाल्यास डोळ्यावर, पायावर सूज येणे, उच्च रक्तदाब वाढणे ही लक्षणे दिसतात. अल्पकालीन अकार्यक्षम मूत्रपिंड विकार हा तात्पुरता असून, हा बरा करता येतो. दीर्घकालीन मूत्रपिंड विकार हा चितेंचा विषय असून, यात डायलिसीस करणे, मूत्रपिंड प्रत्यारोपण करणे आदि उपाय करावे लागतात. डब्ल्यूएचओच्या रिपोर्टमध्ये १० पैकी एका व्यक्तीला मूत्रपिंड विकार झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे.नियोजित स्वर्गीय शांतीलालजी सोनी डायलिसीस केंद्राच्या फलकाचे अनावरण डॉ. देवदत्त चाफेकर यांच्या हस्ते करण्यात आले. व्याख्यानमालेचे आयोजक शशांक सोनी, राजेश सोनी, वि. दा. व्यवहारे, लायन्स क्लब, पंचवटीचे अध्यक्ष राजेश कोठावदे, देशपांडे, डॉ. नीलिमा जाधव, निफाडचे नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार, उपनगराध्यक्ष सुनीता कुंदे, नगरसेवक अनिल कुंदे, नगरसेवक देवदत्त कापसे, रतन पाटील, विद्यालयाचे प्राचार्य के. के. निकम, उपप्राचार्य व्ही.डी. अहेर, पर्यवेक्षक मालती वाघावकर, पर्यवेक्षक रेखा चौधरी आदिंसह नागरिक विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)