शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
3
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
4
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
5
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
6
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
7
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
8
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
9
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
10
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
11
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
12
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
13
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
14
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
15
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
16
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
17
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
18
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
19
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
20
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
Daily Top 2Weekly Top 5

दोनवाडेला बिबट्याने घेतला बालकाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 01:33 IST

देवळाली कॅम्प : भगूरजवळील दोनवाडे गावातील देवी मंदिर परिसर शिरोळे मळ्यातील रुद्र राजू शिरोळे या चार वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

देवळाली कॅम्प : भगूरजवळील दोनवाडे गावातील देवी मंदिर परिसर शिरोळे मळ्यातील रुद्र राजू शिरोळे या चार वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.शुक्रवार (दि.१) रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान घराच्या ओट्यावर खेळत असलेला रुद्रावर लगतच्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेला बिबट्याने हल्ला करून त्याला उसाच्या शेतात घेऊन गेला. यावेळी रुद्राच्या आवाजाने आईवडील घराबाहेर आले असता त्यांना बिबट्या शेतात जाताना दिसला त्यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नागरिक धावून गेले तोपर्यंत बिबट्याने त्याच्या मानेचा व चेहराचा लचका तोडला होता. नागरिकांच्या आवाजाने बिबट्या पसार झाला. नागरिकांनी रुद्र यास तातडीने देवळाली कॅम्प विजयनगर भागातील गुरव हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र तपासणी अंति डॉ. गुरव यांनी तो मृत झाल्याचे घोषित केले.यावेळी उपस्थित नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडला, तर रात्री दहाच्या सुमारास वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपरिमंडळ मधुकर गोसावी, वनरक्षक गोविंद पंढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास वांजळे, राहुल मोरे यांनी घटनास्थळी देऊन पंचनामा केला. वनविभागाने पिंजरा लावून ड्रोन मशीनद्वारे पाहणी केली.या परिसरात अशा घटना मार्च ते मेच्या दरम्यान घडत असून, याबाबत वनविभागाने काळजी घेणे गरजेचे असल्याचे माजी सरपंच अशोक ठुबे यांनी सांगितले.

टॅग्स :Tigerवाघ