चक्कर येऊन पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

By Admin | Updated: January 25, 2016 23:26 IST2016-01-25T23:25:38+5:302016-01-25T23:26:50+5:30

चक्कर येऊन पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

Divergence death due to dizziness | चक्कर येऊन पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

चक्कर येऊन पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक : दुचाकीवरून जात असताना चक्कर येऊन पडल्याने पाटीलनगर, सिडको येथील इसमाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़२४) रात्रीच्या सुमारास घडली़ दीपक मार्तंड सातपुते (५७) हे रात्रीच्या सुमारास दुचाकीने त्रिमूर्ती चौकाकडे जात होते़ बजरंग दल चौफुलीजवळ पोहोचले असता अचानक चक्कर आल्याने ते दुचाकीवरून खाली पडले़ यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ़ खेरकर यांनी तपासून मयत घोषित केले़ (प्रतिनिधी)

Web Title: Divergence death due to dizziness