शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय बालकवी स्पर्धा उत्साहात

By admin | Updated: September 4, 2015 23:44 IST

जिल्हास्तरीय बालकवी स्पर्धा उत्साहात

इंदिरानगर : येथील डे केअर सेंटर शाळेत बालमनाचे अंतरंग उलगडणारी जिल्हास्तरीय बालकवी स्पर्धा उत्साहात झाली. ४५० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. बालकवी स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि अकरावी ते बारावी अशा तीन गटात घेण्यात आली. प्रथम ऋतू पाठक (शिशुविहार बालमंदिर), द्वितीय स्वानंद पारखी (डे केअर सेंटर), तृतीय गायत्री वाणी (डे केअर सेंटर), इयत्ता ८ ते १० वीत प्रथम गायत्री वडघुले, द्वितीय अक्षदा देशपांडे (सारडा कन्या विद्यालय), तृतीय पायल तासकर (वैनतेय विद्यालय निफाड), इयत्ता ११ ते १२ वीत प्रथम नेहा देवरे (डे केअर महाविद्याय), द्वितीय आरती बागुल (के. एन. के. महाविद्यालय) तसेच काव्यवाचन स्पर्धेत इयत्ता ३री ते ४थीत साहिल भोसले (प्राथमिक विद्यालय उंटवाडी), द्वितीय सारिका टिळे (नगरकर गुरुकुल), नूपुर देवरे (नगरकर गुरुकुल), इयत्ता ५वी ते ७वीत वैष्णवी टिळे (नगरकर गुरुकुल), द्वितीय स्वानंद पारखी (डे केअर सेंटर), तृतीय श्रावणी उकिडवे (डे केअर सेंटर), इयत्ता ८वी ते १०वीत प्रथम अथर्व कुलकर्णी (पेठे विद्यालय), ऋतिका नकली (पेठे विद्यालय), गायत्री वडघुले (वैनतेय विद्यालय), इयत्ता ११ वी ते १२ वीत प्रथम प्रणाली नाईक (एच.पी.टी. महाविद्यालय), राहुल वानखेडे (डे केअर सेंटर), तृतीय सविता पाटोळे, (एच.पी.टी. महाविद्यालय) आदि विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते गौरविण्यात आले.व्यासपीठावर उद्धव कानडे, पुरुषोत्तम सदाफुले, अ‍ॅड. ल.जि. उगावकर, गोपाळ पाटील, अजय ब्रह्मेचा, जयंत ठोमरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा पाठक, सुगंधा साळवे यांनी केले. पूनम सोनवणे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)