शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँक : राष्ट्रवादी-युतीत धुसफूस

By admin | Updated: September 4, 2015 00:20 IST

विरोधाला वाढते बळ, गच्छंतीचे वारे प्रबळ?

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीला जेमतेम तीन महिन्यांचा कार्यकाळ उलटत नाही तोच विद्यमान पदाधिकाऱ्यांविरोधात व प्रशासनाविरोधात संचालकांमध्ये नाराजी वाढू लागली असून, त्याच्या पहिल्या टप्प्यात येत्या ७ सप्टेंबरच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कार्यकारी संचालकांची गच्छंती होण्याची दाट शक्यता आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बॅँकेच्या सभागृहात दाखल होण्यापर्यंत अध्यक्षपदाचे दावेदार बदलत होते. अगदी सभागृहात माजी आमदार माणिकराव कोकाटे व माजी संचालक राजेंद्र भोसले यांच्या गटाचे दोन संचालक अपक्ष संचालकांनी तयार केलेल्या तिसऱ्याच गटाला मिळून त्यातून अध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीने बाजी मारली होती. यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत कधी नव्हे ते सहा सहा भारतीय जनता पार्टीचे संचालक निवडून आल्याने सहकारातही भाजपाला वरचष्मा मिळण्याची आयतीच संधी चालून आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट या निवडणुकीत रस घेत जिल्हा बॅँकेचा अध्यक्ष हा भाजपाचाच करा, असे आदेश जिल्हा बॅँकेत निवडून आलेले भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, आमदार अपूर्व हिरे तसेच माजी आमदार माणिकराव कोकाटे, अद्वय हिरे, जिल्हा परिषद कृषी सभापती केदा अहेर आदि सहा संचालकांना दिले होते. (पान ७ वर)