शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘जेसीआय’च्या वतीने ग्रेपसिटी विविध पुरस्कारांचे वितरण

By admin | Updated: September 26, 2016 01:57 IST

उपक्रम : विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव

नाशिक : जेसीआय ग्रेपसिटी नाशिक व जेसीआय ग्रेपसिटी क्विन्स नाशिकच्या वतीने आयोजित केलेल्या जेसी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात ग्रेपसिटी गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. संघर्षातून यशस्वीतेकडे वाटचाल करणाऱ्या व नाशिकचा नावलौकिक वाढविणाऱ्या तरुणांसमोर असणाऱ्या आदर्श असणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. राजकीय क्षेत्रासाठी उपमहापौर गुरुमितसिंग बग्गा यांना, तर कलाक्षेत्रात स्वच्छता अभियानदूत चिन्मय उदगीरकर यांना तसेच नाशिक शहर हिरवाईने फुलवण्यासाठी प्रयत्नशील असणारे वृक्षमित्र शेखर गायकवाड यांना व क्रीडाक्षेत्रात नौकानयन दत्तू भोकनळ आदिंना ग्रेपसिटी गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. जेसीआय ग्रेपसिटी नाशिक व जेसीआय ग्रेपसिटी गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. नाशिक टॅलेंट सर्च या कार्यक्रमातून अनेक प्रतिभावंत कलावंत यांनी कलेचे प्रदर्शन केले. या जेसी सप्ताहाच्या सांगता समारोहासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जेसीआय इंडियाचे माजी उपाध्यक्ष वसंत खैरनार, तर जेसीआय ग्रेपसिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल पारख उपस्थित होते. यावेळी पराग घारपुरे, ज्योती रायचुरा, जेसीआय ग्रेपसिटीचे अध्यक्ष अजय चव्हाण, वैशाली पारख, पराग घारपुरे, ज्योती रायचुरा, प्रशांत पारख व सर्व पुरस्कारार्थी उपस्थित होते, असे जेसीआय ग्रेपसिटीचे अध्यक्ष जेसी अजय चव्हाण यांनी कळविले आहे.