शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त

By admin | Updated: October 9, 2015 22:59 IST

मालेगाव बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त

मालेगाव : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखालील नियुक्त प्रशासकीय संचालक मंडळ बरखास्त करून येत्या चार महिन्यांच्या आत निवडणूक घेण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.मालेगाव बाजार समितीवर कॉँग्रेस नियुक्त प्रशासकीय संचालक मंडळ होते. ते हटवून युती शासनाने सहकार राज्यमंत्री भुसे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा-सेना पदाधिकाऱ्यांचे प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्त केले होते. सदर प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्तीविरोधात सामाजिक कार्यकर्ते अशोक आखाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सदर प्रशासकीय संचालक मंडळाची नियुक्ती रद्द करून बाजार समितीच्या निवडणुका घ्याव्यात, अशी विनंती केली होती. संचालक मंडळ नियुक्तीनंतर भाजपाच्या संभाजी कापडणीस, नंदू शिरोळे, पवन ठाकरे आदि चौघा संचालकांनी पदाचा राजीनामा दिला होता.आखाडे यांनी दाखल केलेल्या याचिकेचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नरेश पाटील व न्यायमूर्ती शुक्रे यांच्या संयुक्त खंडपिठाने दिला. त्यात कृउबा मालेगाव प्रशासकीय संचालक मंडळ बरखास्त करत येत्या चार महिन्यांच्या आत संचालक मंडळ निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवीन संचालक मंडळ नियुक्त होईपर्यंत मालेगावच्या सहकारी संस्था उपनिबंधक गौतम बलसाने यांची बाजार समितीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)