शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
3
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
4
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
5
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
6
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
7
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
8
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
9
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
10
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
11
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
12
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
13
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
14
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
15
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
16
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
17
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
18
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
19
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
20
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा

जिल्हा रुग्णालयातील ‘त्या’ कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:20 AM

जिल्हा रुग्णालयातील गर्भवती महिलेस वाईट वागणूक देणाºया महिला कर्मचा-यावर कठोर कारवाईची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल संैदाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील गर्भवती महिलेस वाईट वागणूक देणाºया महिला कर्मचा-यावर कठोर कारवाईची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल संैदाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़  जिल्हा रुग्णालयात स्वरूपा राजू वाघमारे ही गर्भवती बाळंतपणासाठी दाखल झाली होती़ तिच्याकडे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे़ गर्भवती महिलेकडे दुर्लक्ष केल्याने ती पलंगावरच प्रसूत झाली व बाळ मृत जन्मास आले़ यानंतर तिचे कुटुंबीय मृत बाळावर अंत्यसंस्कारासाठी गेले असता जिल्हा रुग्णालयातील मदतनीस कर्मचारी मीरा चिखले हिने चक्कर येत असलेल्या स्वरूपाकडून स्वच्छता करून घेतली़  राष्ट्रवादी महिला काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने महिला कर्मचारी चिखलेवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे़ यावेळी नाशिक शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष अनिता भामरे, कार्याध्यक्ष सुषमा पगारे, नगरसेवक समिना मेमन, शोभा साबळे, विभागीय अध्यक्ष सलमा शेख, पुष्पा राठोड आदी उपस्थित होते़

टॅग्स :hospitalहॉस्पिटलWomenमहिला