शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 22:54 IST

नाशिक : महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळा, शिक्षण टप्प्या टप्प्याने सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या असून, त्यात पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणास मनाई करण्यात आलेली आहे.

नाशिक : महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळा, शिक्षण टप्प्या टप्प्याने सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या असून, त्यात पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणास मनाई करण्यात आलेली आहे. टीव्ही व रेडिओवरील उपलब्ध शैक्षणिक कार्यक्रम दाखवावेत, ऐकवावेत असे निर्देश देऊनही शहरातील शाळांमध्ये मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून पूर्वप्राथमिकच्या विद्यार्थ्यांचे आॅनलाइन वर्ग घेत असल्याने संबंधित शाळांवर कारवाई करण्याची माहणी युवासेनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिक्षण उपसंचालक यांनाही निवेदन दिले आहे.तसेच संबंधित शाळांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणीही युवासेनेचे जिल्हाचिटणीस गणेश बर्वे यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी उपमहानगर प्रमुख निशांत अवसरकर, किरण पाटील, संदेश लवटे, आकाश उगले, आदित्य बोरस्ते, बालम शिरसाठ, रूपेश पालकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक