शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील टोइंगच्या कारवाईत घट

By admin | Updated: November 14, 2016 01:12 IST

शहरातील टोइंगच्या कारवाईत घट

 नाशिक : पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्याचा परिणाम ठेकेदारामार्फत राबविल्या जाणाऱ्या पोलीस वाहतूक शाखेच्या टोइंगवरही झाला आहे़ टोइंगच्या कारवाईत सुमारे सत्तर टक्क्यांची घट झाली असून, दंड भरणाऱ्या नागरिकांकडून पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याबाबत कोणत्याही सूचना न मिळाल्याने वादाचे प्रसंगही घडत आहेत़ दरम्यान, बँका, पोस्ट आॅफिस व एटीएम बाहेर लावण्यात येणारी वाहने उचलली जात नसल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त जयंत बजबळे यांनी दिली आहे़पाचशे व एक हजार रुपयांची नोट चलनातून रद्द करण्यात आल्याने सुट्या पैशांची चणचण भासू लागली आहे़ नागरिकांची नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये झुंबड उडते आहे़ त्यातच नो पार्किंगमध्ये लावलेली वाहने उचलून नेणाऱ्या वाहतूक शाखेस द्यावा लागणाऱ्या दंडाच्या रकमेसाठी सुटे पैसे नसल्याने व पाचशे व एक हजार रुपयांची नोट स्वीकारली जात नसल्याने वादाचे प्रसंग घडत आहेत़ शहर वाहतूक शाखेने बॅँक, एटीएमबाहेर असलेली वाहने उचलणे बंद केल्याने सर्वसामान्यांचा दिलासा मिळाला आहे़