शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरमधील महिलेचा मृत्यू

By admin | Updated: September 25, 2015 00:16 IST

नऊ महिन्यांत ४७ बळीस्वाइन फ्लूचा नववा बळी

 नाशिक : शहरात स्वाइन फ्लूने मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होतचालली असून जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेणाऱ्या इंदिरानगर येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़ १ जानेवारी ते २४ सप्टेंबर या कालावधीत आतापर्यंत ४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ सप्टेंबरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नऊ रुग्णांपैकी चार रुग्ण शहरातील असल्याने नागरिकांमध्ये घबराट परसली आहे़ दरम्यान स्वाइन फ्लूच्या निदानाबाबत अजूनही पुण्याचाच भरवशावर अवलंबून रहावे लागत असून नाशिकमध्ये तपासणी केंद्राची मागणी केली जाते आहे़इंदिरानगर परिसरातील कल्पना बुद्धदेव रॉय (५३) यांना खासगी रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ त्यांच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी (दि़२२) त्यांचा मृत्यू झाला़ विशेष म्हणजे त्यांचा खासगी रुग्णालयातील तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे़ सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात पाच रुग्णांवर उपचार सुरू असून त्यामध्ये एक साधू वा चार महिलांचा समावेश आहे़ या महिलांमधील सिडकोतील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून तिच्यावर उपचार सुरू आहेत़