झाडावरून पडल्याने महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: February 10, 2015 01:00 IST2015-02-10T00:59:36+5:302015-02-10T01:00:09+5:30

झाडावरून पडल्याने महिलेचा मृत्यू

Death of a woman due to falling from the tree | झाडावरून पडल्याने महिलेचा मृत्यू

झाडावरून पडल्याने महिलेचा मृत्यू

  नाशिक : गंगापूररोडवरील शिंदे चाळीत राहणाऱ्या सुजाता विशाल खरात (२५) यांचा झाडावरून पडल्याने मृत्यू झाला़ रविवारी त्यांची आई निर्मला यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते़ सायंकाळी उपचारादरम्यान खरात यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी सैंदाणे यांनी घोषित केले़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़(प्रतिनिधी)

Web Title: Death of a woman due to falling from the tree