शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

येवल्यातील एका बाधिताचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 8:30 PM

येवला : तालुक्यातील एका बाधिताचा नाशिक रूग्णालयात मृत्यू झाला असून एका महिलेसह तिघे पुरूष असे ४ कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर एक बाधित महिला कोरोनामुक्त होवून घरी परतली आहे.

ठळक मुद्दे४ अहवाल पॉझीटीव्ह; एक कोरोनामुक्त

लोकमत न्युज नेटवर्कयेवला : तालुक्यातील एका बाधिताचा नाशिक रूग्णालयात मृत्यू झाला असून एका महिलेसह तिघे पुरूष असे ४ कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर एक बाधित महिला कोरोनामुक्त होवून घरी परतली आहे.तालुक्यातील गवंडगाव येथील ४० वर्षीय बाधित पुरूषाचा नाशिक खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरातील नगरपालिकारोड भागातील ५९ वर्षीय महिलेसह १९ वर्षीय मुलगा, विठ्ठलनगर येथील ५३ वर्षीय पुरूष तर तालुक्यातील पाटोदा येथील ३४ वर्षीय पुरूष असे चौघांचे कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत.यात दोन अहवाल खाजगी लॅबकडील असून २ अहवाल रॅपीड अँटीजेन टेस्टचे आहेत. याबरोबरच औरंगाबाद सिव्हिल रूग्णालयातून शहरातील बाधित ४० वर्षीय महिला कोरोनामुक्त होवून घरी परतली आहे.तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या २६२ झाली असून आजपर्यंत २३१ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत २० बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित अ‍ॅक्टीव्ह रूग्ण संख्या ११ असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी हितेंद्र गायकवाड यांनी दिली. बाधितांपैकी नाशिक येथील रूग्णालयात ६, बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षात एक तर नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ४ रूग्णावर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल