शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

सायकलपटू महिलेचा   दुचाकीस्वाराकडून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 1:10 AM

सकाळच्या सुमारास सायकलवरून फेरफटका मारणाऱ्या एका महिलेसोबत वडाळा गावातील एका दुचाकीस्वार तरुणाने अश्लील वर्तन करत हाताने पाठीवर चापट मारत विनयभंग केल्याची घटना सिटी सेंटर मॉलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

सिडको : सकाळच्या सुमारास सायकलवरून फेरफटका मारणाऱ्या एका महिलेसोबत वडाळा गावातील एका दुचाकीस्वार तरुणाने अश्लील वर्तन करत हाताने पाठीवर चापट मारत विनयभंग केल्याची घटना सिटी सेंटर मॉलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर घडली. याप्रकरणी संशयित दुचाकीस्वार शाहीद गुलाम दस्तगीर तडवी (२३) यास अंबड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित महिला इंदिरानगर बोगद्यापासून मैत्रिणीसोबत सकाळच्या सुमारास गोविंदनगर रस्त्यावरून पुढे सायकलिंग करीत होती. यावेळी पाठीमागून दुचाकीने वेगात आलेल्या संशयित शाहीद याने त्या पीडित सायकलपटू महिलेच्या कमरेवर हाताच्या चापटीने मारून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी शाहीदविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्यास बेड्या ठोकल्या.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग