शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

नगरसेवकपुत्र आकाश साबळे तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:49 IST

मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार माजी नगरसेवकपुत्र आकाश ओमप्रकाश शर्मा ऊर्फ साबळे (२५, रा़विनयनगर, नाशिक) यास दोन वर्षांसाठी शहर व जिल्ह्यातून पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि़२७) तडीपार केले़

नाशिक : मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार माजी नगरसेवकपुत्र आकाश ओमप्रकाश शर्मा ऊर्फ साबळे (२५, रा़विनयनगर, नाशिक) यास दोन वर्षांसाठी शहर व जिल्ह्यातून पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि़२७) तडीपार केले़  १ जानेवारी २०१६ रोजी भारतनगरमधील जागा खाली करण्यासाठी तेथील रहिवाशांवर गोळीबार केल्याची तसेच दंगल केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आकाश साबळेवर गुन्हा दाखल आहे़ याबरोबरच विनयनगरमध्ये स्त्रिया व मुलींचे अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमान्वये आकाशवर गुन्हे दाखल आहेत़ शहर परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर  तडीपारीची कारवाई सुरू केली असून, त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.  शहरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली असून, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी पूर्ण केली. तडीपाराच्या काळात ठाणे जिल्ह्यातील कसारा येथे राहणार असलेल्या आकाश साबळे यास पोलिसांनी कसारा येथे सोडून दिले आहे़ याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.२० सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाईपरिमंडळ एकमध्ये वर्षभरात २० सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून, आणखी १७ सराईत गुन्हेगारांच्या तडीपारीच्या प्रकरणाची चौकशी आहे़ तडीपारांमध्ये शरद पगारे, विशाल सिरसाठ, केतन मकासरे, जॉर्ज साळवे, मुजफ्फर शेख, दिलावर शेख, गणेश गायकवाड, संतोष जगधने, अर्जुन पगारे, पंकज नरवडे, मृणाल घोडके, पप्पी ऊर्फ समीर शेख, नईम अब्बास शेख, फिरोज खान, किशोर बरू, सद्दाम कुरेशी, निखिल बेग, बुºहाण शेख, विक्की वाघ व आकाश साबळे यांचा समावेश आहे़