शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अधरवड येथे कोरोना लसीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 18:05 IST

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील प्राथमिक उपकेंद्रात दि.१६ रोजी कोरोना लसीकरणास प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्दे ८० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील प्राथमिक उपकेंद्रात दि.१६ रोजी कोरोना लसीकरणास प्रारंभ करण्यात आला.उद्घाटन सरपंच ज्ञानेश्वर डमाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज गुप्ता, नवनाथ बऱ्हे, उमेश बऱ्हे,माजी सरपंच बहिरू गांगड, पंढरीनाथ बऱ्हे,धनाजी बऱ्हे तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावातील ज्येष्ठ नेते मंडळी उपस्थित होते. या केंद्रात ४५ वयोगटाच्या पुढील एकूण ८० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी एम. टी. देशमुख यांनी येथे भेट देऊन कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. टाकेद व अडसरे बुद्रुक या उपकेंद्रांवरही पुढील आठवड्यात कोरोना लसीकरण मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती डॉ. गुप्ता यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल