शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी सहा जण दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:55 IST

जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. महानगरात चार तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह जिल्हा बाह्य एक अशा सहा जणांचा कोरोनामुळे रविवारी (दि.१२) मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची एकूण संख्या ३३२ वर पोहोचली आहे. शिवाय बाधितांचा आकडाही सात हजार पार झाला आहे.

ठळक मुद्देसंसर्ग : बाधितांचा आकडा ७ हजार पार

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. महानगरात चार तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह जिल्हा बाह्य एक अशा सहा जणांचा कोरोनामुळे रविवारी (दि.१२) मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची एकूण संख्या ३३२ वर पोहोचली आहे. शिवाय बाधितांचा आकडाही सात हजार पार झाला आहे.जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी होण्याची कोणतीच लक्षणे दिसून येत नाही. बाधितांसह कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने चिंता कायम आहे. रविवारी बाधितांची संख्या पुन्हा दोनशेनजीक पोहोचली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या सात हजारांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. रविवारी नाशिक महापालिका हद्दीतील रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या ५७६ रुग्णांसह तब्बल ८२९ संशयित दाखल झाले आहेत. त्यात नाशिक ग्रामीणमधील १३६, जिल्हारुग्णालयातील १५, मालेगाव मनपा रुग्णालयातील १९, आडगाव कॉलेजमधील ५ रुग्णांचा समावेश आहे.बळींचे सत्र कायमनाशिक शहराच्या विविध भागांमध्ये गेलेल्या चार बळींसह एक बळी सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील, तर अन्य एक बळी धुळे जिल्ह्यातील आहे. आतापर्यंत झालेल्या ३३२ मृत्यूमध्ये १६९ बळी नाशिक शहरातील, ७९ बळी मालेगाव मनपा हद्दीतील, ७० बळी नाशिक ग्रामीण हद्दीतील तर जिल्हा बाह्य क्षेत्रातील १४ जणांचा त्यात समावेश आहे.मालेगावला दिलासारविवारी मालेगाव मनपा हद्दीमध्ये नवीन रुग्ण बाधित आढळून आलेला नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला. दुसरीकडे जिल्ह्यात अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाणदेखील सातत्याने वाढतच असल्याने चिंता कायम आहे. रविवारपर्यंत पुन्हा एकदा तब्बल ८६२ अहवाल प्रलंबित राहिले असल्याचे उपलब्ध आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या