शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गुलाब शेतीवर कोरोनाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 02:01 IST

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरातील गुलाब शेती कोरोनामुळे संकटात सापडली असून, व्यापाऱ्यांची मागणी नसल्याने लाखो रुपयांचे गुलाब फुले फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरातील गुलाब शेती कोरोनामुळे संकटात सापडली असून, व्यापाऱ्यांची मागणी नसल्याने लाखो रुपयांचे गुलाब फुले फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जानोरी परिसरात सध्या शंभर ते दीडशे पॉलिहाउस आहे. तसेच खुली गुलाब शेती भरपूर आहे. जानोरी येथील ज्ञानेश्वर डवणे या शेतकºयाने लाखो रु पये खर्च करून सात एकर शेतामध्ये नेट हाउस व ओपन गुलाब शेती तयार केली आहे. या शेतकºयाने सुरुवातीला आपले चांगल्या पद्धतीने शेत तयार करून घेतले. नंतर पुणे येथून लाखो रुपयांचे गुलाब रोपे आणून लागवड केली. यानंतर या रोपांना औषध फवारणी करणे, अनेक प्रकारचे खते टाकले. मोठा खर्च करून गुलाब शेती तयार केली.सध्या शेतातील सर्व गुलाब फुले विक्रीसाठी तयार आहेत. परंतु कोरोनामुळे पुणे, मुंबई, नाशिक, इंदूर, दिल्ली येथील व्यापाºयांनी मागणी बंद केल्याने या शेतकºयाला लाखो रुपयांचे गुलाब फुले फेकून देण्याची वेळ आली आहे. तसेच या शेतकºयांकडे गुलाब शेती कामासाठी वीस ते पंचवीस मजूर काम करीत आहेत. यामध्ये काही मजूर दररोज सकाळी येऊन फुले तोडून ते पाण्यात ठेवणे.काही मजूर चांगल्या फुलांची प्रतवारी करून वीस फुलांचा बंडल तयार करून बॉक्समध्ये ठेवण्यासाठी, तर काही मजूर औषधे फवारणी, खते टाकणे असे अनेक प्रकारचे कामे करतात. मजुरांना पगार कसा द्यावा या चिंतेत शेतकरी सापडले आहेत. कोरोनामुळे प्रत्येक शहरात लॉकडाऊन असल्याने गुलाबाच्या फुलांना कुठेच मागणी नसल्याने या मजुरांवरही उपासमारीची वेळ आली आहे.-----------------पंधरा एकर गुलाब फुले विक्र ीसाठी तयार आहेत. पण भारतात कुठेही फूल मार्केट खुले नसल्याने या गुलाब फुलांचे काय करावे, असा प्रश्न पडला आहे. वीस फुलांचा बंडल पाच रु पयांना विकत नाही. दोन हजार रु पयांचादेखील माल अद्याप विकलेला नाही. त्यामुळे मार्केट कधी खुले होईल आणि गुलाबाला मागणी वाढेल याची प्रतीक्षा लागली आहे. मागणी न झाल्यास सर्व फुले फेकून देण्याची वेळ येणार असून, मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.- ज्ञानेश्वर डवणे, शेतकरी

टॅग्स :Nashikनाशिक