शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

देशमुख मळा परिसरात दूषित पाणीपुरवठा

By admin | Updated: August 24, 2016 22:32 IST

पालिकेचे दुर्लक्ष : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सिन्नर : गावाबाहेरील देवीमंदिराजवळ असणाऱ्या देशमुख मळा परिसरातील कॉलनीत गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. पालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार अ‍ॅड. श्रीराम क्षत्रिय यांच्यासह नागरिकांनी केली आहे. गावाबाहेरील देवीमंदिराजवळ नव्याने वसलेल्या कॉलनीत मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. याठिकाणी पालिकेची जलवाहिनी आहे. मात्र सदर जलवाहिनीला कुठेतरी गळती लागली असून, ड्रेनेजचे पाणी जलवाहिनीत जात असावे असा अंदाज आहे. त्यामुळे नळाद्वारे अतिशय गढूळ आणि दूषित पाणी येत असल्याची या भागातील नागरिकांची तक्रार आहे. पाण्याचा वासही सहन न होणारा आहे. सदर पाण्याचे नमुने घेऊन या भागातील नागरिक गेल्या आठवड्यात पालिका कार्यालयात गेले होते. दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार पालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी गळती शोधण्यासाठी येण्याचे आश्वासन दिले होते. (वार्ताहर)