शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी, मनपाविरुद्ध अवमान याचिका दाखल

By admin | Updated: October 14, 2016 00:49 IST

वृक्षप्रेमी : झाडे अजूनही डांबरीकरणाच्या विळख्यात

नाशिक : शहरात मनपा हद्दीत तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आवार परिसरात झाडांच्या बुंध्यांना डांबरीकरण व पेव्हर ब्लॉकपासून मुक्ती देण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने वर्षभरापूर्वी देऊनही त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने याचिकाकर्ते वृक्षप्रेमींनी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याविरुद्ध जिल्हा न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्ते निशिकांत पगारे व जगबिरसिंग यांनी सदर माहिती दिली. जिल्हा न्यायालयाने वर्षभरापूर्वी आदेश देऊनही अद्यापही शहरात ठिकठिकाणी झाडांचे बुंधे डांबरीकरण व पेव्हर ब्लॉक यांच्या जोखडातून मुक्त करण्यात आलेले नाहीत. याबाबत याचिकाकर्त्यांनी मनपा व जिल्हा प्रशासन यांना वारंवार स्मरणपत्रे देऊनही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे अखेर याचिकाकर्त्यांनी मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान केला म्हणून याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. धिरेंद्र पोंक्षे, अ‍ॅड. सर्वेश झोडगेकर, अ‍ॅड. रसिका लेले, अ‍ॅड. वैभव देशमुख, अ‍ॅड. सत्कार गोसावी, अ‍ॅड. मंजूषा बैरागी आदि काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)