शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जमाफीबरोबरच हवी नुकसानभरपाई

By admin | Updated: December 16, 2014 01:45 IST

विजयश्री चुंबळे, प्रकाश वडजे, शोभा डोखळे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

  नाशिक : दिंडोरी तालुक्यासह जिल्'ात झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे मुख्यत्वे द्राक्ष, कांदा व डाळींब उत्पादक अडचणीत सापडला असून, शेतकऱ्यांच्या पीककर्जाला सरसकट माफी देऊन त्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी,अशी मागणी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रविवारी (दि.१४) देवेंद्र फडणवीस चांदवड व दिंडोरी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे तसेच महिला व बालकल्याण सभापती शोभा डोखळे यांनी वेगवेगळी निवेदने दिली. निवेदनात म्हटले आहे की, नाशिक, निफाड, येवला, चांदवड, बागलाण, देवळा, मालेगाव, कळवण, नांदगाव व दिंडोरी तालुक्यात ११ व १२ डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात कांदा, हरभरा, द्राक्षे, डाळिंब, मका, भात, टमाटा, अ‍ॅपल बोर, मिरची व भाजीपाला या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची हातची आलेली पिके या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे उद््ध्वस्त झाली आहेत. तरी नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी, यावर्षीचे पीककर्ज माफ करावे, पुढील वर्षीही शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होईल, याचे नियोजन व्हावे, तसेच द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे आदि मागण्यांचा त्यात समावेश आहे.