शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

वीस वर्षांनी जमले माजी विद्यार्थी एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 5:11 PM

औदाणे : जुनी शेमळी (ता.बागलाण) येथे मराठा विद्या प्रसारक औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील सन १९९८ चा २० वर्षानी माजी विद्यार्थाचा मेळावा उत्साहात संपन्न झाला.

ठळक मुद्देआयटीया सोडून २० वर्षे पूर्ण झालाबद्दल या विद्यार्थीनी केक कापून आनंद साजरा केला.

औदाणे : जुनी शेमळी (ता.बागलाण) येथे मराठा विद्या प्रसारक औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील सन १९९८ चा २० वर्षानी माजी विद्यार्थाचा मेळावा उत्साहात संपन्न झाला.जवळपास २० वर्षांनी या बॅचचे माजी विद्यार्थी एकत्र आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आंनद ओसंडून वाहत होता. सर्वांनी एकमेकांशी गप्पा मारून आयटीया मधील आठवणींना उजाळा दिला. यावेळी उपस्थित विद्यार्थीनी मनोगत व्यक्त करताना आयटीया सोडून २० वर्षे पूर्ण झालाबद्दल या विद्यार्थीनी केक कापून आनंद साजरा केला.या बॅचचे राहुल शेलार शेमळीगावचे सरपंच झाल्याने तसेच संदीप महाले फौजी रिटायर झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.याप्रंसगी सचिन भावसार, हेमंत पवार, जितु कोर, योगेश सोनवणे, माधव बिरारी, योगेश निकम, सचिन शेवाळे, संदिप महाले, विजय सावळा, विकास जगताप, मिथुन सुर्यवंशी, हरी पारनेर, तात्या काळे आदिसह विदयार्थी उपस्थित होते .( फोटो १९ शेमळी) जुनीशेमळी येथे २० वर्षानी आय.टी.आयचे एकत्र आलेले माजी विद्दयार्थी.

वीस वर्षांनी जमले माजी विद्यार्थी एकत्रऔदाणे : जुनी शेमळी (ता.बागलाण) येथे मराठा विद्या प्रसारक औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील सन १९९८ चा २० वर्षानी माजी विद्यार्थाचा मेळावा उत्साहात संपन्न झाला.जवळपास २० वर्षांनी या बॅचचे माजी विद्यार्थी एकत्र आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आंनद ओसंडून वाहत होता. सर्वांनी एकमेकांशी गप्पा मारून आयटीया मधील आठवणींना उजाळा दिला. यावेळी उपस्थित विद्यार्थीनी मनोगत व्यक्त करताना आयटीया सोडून २० वर्षे पूर्ण झालाबद्दल या विद्यार्थीनी केक कापून आनंद साजरा केला.या बॅचचे राहुल शेलार शेमळीगावचे सरपंच झाल्याने तसेच संदीप महाले फौजी रिटायर झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.याप्रंसगी सचिन भावसार, हेमंत पवार, जितु कोर, योगेश सोनवणे, माधव बिरारी, योगेश निकम, सचिन शेवाळे, संदिप महाले, विजय सावळा, विकास जगताप, मिथुन सुर्यवंशी, हरी पारनेर, तात्या काळे आदिसह विदयार्थी उपस्थित होते .