शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
2
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
3
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
4
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
5
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
6
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
7
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
8
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
9
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
10
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
11
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
12
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
13
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
14
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
15
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
16
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
17
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
18
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
19
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
20
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

खड्डा दिसेल तिथे नारळ फुटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:06 IST

नाशिक-पुणे महामार्गावर ठिकठिकाणी अपघाताला आमंत्रण देणारे खड्डे बुजविण्याकडे लक्ष देण्यासाठी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने ‘खड्डा दिसेल तिथे नारळ फुटेल’ असे अभिनव आंदोलन गुरुवारी करण्यात आले.

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावर ठिकठिकाणी अपघाताला आमंत्रण देणारे खड्डे बुजविण्याकडे लक्ष देण्यासाठी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने ‘खड्डा दिसेल तिथे नारळ फुटेल’ असे अभिनव आंदोलन गुरुवारी करण्यात आले.
नाशिक-पुणे महामार्गावर द्वारका ते नाशिकरोडपर्यंत अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपा लक्ष देत नसल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या वतीने गुरुवारी महामार्गावरील पडलेल्या खड्ड्याजवळ नारळ फोडून अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे सरचिटणीस विक्रम कदम, जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले, अस्लम मणियार, श्याम गोहाड, रिना सोनार, धनश्री ढोले, संतोष क्षीरसागर, अशोक ठाकरे, कौशल पाटील, विलास कदम, शशिकांत चौधरी आदी आंदोलनात सहभागी झाले होते.