शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

सीएनपीतर्फे प्रबोधिनीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना दोन बसची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:19 IST

प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने मानसिक अपंग अर्थात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चालविल्या जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दोन बसेसची मदत देण्यात आली.

नाशिक : प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने मानसिक अपंग अर्थात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चालविल्या जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दोन बसेसची मदत देण्यात आली. प्रबोधिनीच्या सातपूर शाळेत चलार्थपत्र मुद्रणालयाचे महाव्यवस्थापक एस. पी. वर्मा यांच्या हस्ते या बसेसचे वितरण करण्यात आले.प्रेसच्या सीएसआर फंडातून विद्यार्थ्यांना ही मदत करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाच्या दृष्टीने आवश्यक फिजीओथेरपीची साधनेदेखील संस्थेला प्रदान करण्यात आली. सीएनपीचे मुख्य व्यवस्थापक वासुदेव कमलस्कर, सुजितकुमार मुखोपाध्याय, उपव्यवस्थापक सुनील दुपारे, पी. के. विश्वास, अर्पित धवन, जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुन्नरे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होेते. अध्यक्ष रोहिणी ढवळे यांनी मनोगत व्यक्त करून सीएनपीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. दिलीप भगत यांनी प्रास्ताविक, तर गीतांजली हट्टंगडी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सचिव रमेश वैद्य, शलाका पंडित, पूनम यादव, सुजाता बिल्लाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.वर्मा यांनी ही मदत अत्यंत योग्य कार्यासाठी वापरली जाणार असल्याचे समाधान खूप मोठे असल्याचे यावेळी सांगितले. या बसेसमुळे विद्यार्थ्यांची ने-आण सुकर होणार असून, उपकरणांमुळे विद्यार्थ्यांना नियमित व्यायाम मिळून त्यांचे आरोग्य सुदृढ राहणे शक्य होणार असल्याचे वर्मा यांनी नमूद केले.

टॅग्स :SchoolशाळाNashikनाशिकSocialसामाजिक