शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

क्लार्क परिक्षेतील बनावट विद्यार्थ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 13:45 IST

शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात ज्युनिअर क्लार्क आॅनलाइन परीक्षेत डमी विद्यार्थी म्हणून बसलेल्या औरंगाबाद येथील तोतया परिक्षार्थीला म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे

ठळक मुद्देज्युनिअर क्लार्क आॅनलाइन परीक्षऔरंगाबाद येथील तोतया परिक्षार्थीम्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे.

नाशिक : शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात ज्युनिअर क्लार्क आॅनलाइन परीक्षेत डमी विद्यार्थी म्हणून बसलेल्या औरंगाबाद येथील तोतया परिक्षार्थीला म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, म्हसरूळ येथिल रिलायन्स पेट्रोलपंपा जवळ बॉक्स अँड बुक्स स्कूल असून या शाळेत शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात ज्युनिअर क्लार्कपदासाठी आॅनलाईन परीक्षा घेतली जाते होती. त्या परीक्षेला औरंगाबाद येथील प्रदीप भद्रसेन बहुरे हा परीक्षा उत्तीर्ण व्हावा म्हणून त्याच्या जागी प्रीतमसिंग हरिचंद गोगावाल परीक्षासाठी हॉल तिकीट व पॅन कार्ड घेऊन परीक्षा गृहात आलेला होता त्यावेळी कामठवाडे येथिल परीक्षक म्हणून असलेले अतिश अभिमन शेवाळे यांनी हॉल तिकीट तपासणी केल्यावर त्यांना संशय आला त्यावेळी त्याची चौकशी केली असता तो तोतयागिरी करत असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पोलिसांनी गोगवाल याला अटक केली असून त्याचा साथीदार बहुरे याचा शोध पोलिस घेत आहेत. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील तपास करत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकexamपरीक्षाStudentविद्यार्थीPoliceपोलिस