शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

चासच्या उपसरपंचपदी वसंत आव्हाड बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 22:17 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वसंत माधव आव्हाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देसहकारी सदस्यांना संधी मिळावी म्हणून पदाचा राजीनामा दिला

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वसंत माधव आव्हाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपसरपंच किसनाबाई खैरनार यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी म्हणून पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होतासरपंच नंदा भाबड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी (दि. ३) सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रि या पार पडली. ग्रामविस्तार अधिकारी एस. जी. ढालपे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या वेळेत आव्हाड यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने उपसरपंचपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाबड यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून बळवंता उघडे यांनी स्वाक्षरी केली होती.बैठकीस ग्रामपंचायत सदस्य किसनाबाई खैरनार, प्रमिला खैरनार, संगिता भाबड, संगीता भालेराव, चंदुबाई मेंगाळ, चंद्रशेखर खैरनार, बळवंता उघडे आदी सदस्य उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच आव्हाड यांचा तंटामुक्तीचे अध्यक्ष बबन खैरनार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी माजी सरपंच बंडुनाना भाबड, बाजार समितीचे माजी सभापती अशोक खैरनार, संचालक संजय खैरनार, सचिन बिडगर, सुनिल भाबड, विश्वास भाबड, हरिदास भालेराव, दिपक भाबड, दशरथ खैरनार, भारत भाबड, एकनाथ भाबड, रामदास भाबड, बाळासाहेब बिडगर, हसन सय्यद, सदाशिव बिडगर, रमेश भाबड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत