चंद्रारूढ मुरलीधर...

By Admin | Updated: August 15, 2014 00:30 IST2014-08-14T21:00:29+5:302014-08-15T00:30:55+5:30

चंद्रारूढ मुरलीधर...

Chandrodh Murlidhar ... | चंद्रारूढ मुरलीधर...

चंद्रारूढ मुरलीधर...

कापडबाजार येथील श्री मुरलीधर मंदिरात पारंपरिक श्रीकृष्ण जन्मोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ झाला. दररोज वेगवेगळे रूप साकारणाऱ्या कृष्णमूर्तीला बुधवारी चंद्रावर विराजमान करण्यात आले होते.

Web Title: Chandrodh Murlidhar ...