शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीत काळ्या पैशाचे आव्हान

By admin | Updated: September 30, 2014 23:41 IST

दक्षता : निवडणूक आयोगाची गस्ती पथके सज्ज

नाशिक : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे़ सर्व पक्ष व अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, प्रत्येकाची जोरदार तयारी सुरू आहे़ उमेदवारांची संख्या मोठी असल्याने ही निवडणूक अटीतटीची ठरणार आहे़ यामध्ये पैशाचा मोठा घोडेबाजार होण्याची शक्यता आहे़ यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या काळ्या पैशाचे निवडणूक आयोगासमोर मोठे आव्हान असणार आहे़ यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे़ जिल्ह्यात ४५ भरारी पथके स्थापन करण्यात आली असून, आचारसंहिता सुरू झाल्यापासून पथके कार्यरत झाली आहेत़ लोकसभा निवडणुकीत झालेल्या पैशाच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून शहरातील पाच तसेच ग्रामीण भागातील दहा अशा १५ विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी तीन याप्रमाणे ४५ भरारी पथके कार्यरत करण्यात आली आहेत़ शहरासह ग्रामीण भागात संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांच्या कसून तपासण्या या पथकाने सुरू केल्या आहेत़ लोकसभा निवडणुकीच्या वेळी शहरात मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचा वापर झाल्याचे तक्रारींद्वारे आयोगाच्या निदर्शनास आले होते. हा काळा पैसा ने-आण करण्यासाठी चारचाकी वाहनांचा वापर करण्यात आला होता़ त्यातही तपासणी होत असल्याने रुग्णवाहिका, शववाहिका, रक्त संकलन व्हॅन अशा वाहनांतूनही पैशाची वाहतूक व वाटप झाल्याचे किस्से सांगितले जात आहेत़ या निवडणुकीत असा गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने निवडणूक आयोगाच्या पथकांच्या वतीने विशेष काळजी घेण्यात येत आहे़ जिल्ह्यातील सर्वच नाक्यांवर तसेच रस्त्यांवरही वाहने अडवून पथकाकडून कसून तपासणी केली जात आहे़ (प्रतिनिधी)