शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

बागलाण पतसंस्थेच्या सभापतिपदी तांबोळीं

By admin | Updated: July 30, 2016 21:33 IST

बागलाण पतसंस्थेच्या सभापतिपदी तांबोळीं

 सटाणा : येथील बागलाण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभापतिपदी जावेद दाउद तांबोळी यांची, तर उपसभापतिपदी आसिफ शेखलाल मन्सुरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निशाद शेख व अल्फिजा सय्यद यांनी अनुक्रमे सभापती व उपसभापतिपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या पदाच्या निवडीसाठी पतसंस्थेच्या सभागृहात संचालकांची विशेष सभा बोलावली होती. निर्धारित वेळेत या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे सभापतिपदी जावेद दाऊद तांबोळी व उपसभापतिपदी असिफ शेखलाल यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. निवडी नंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संस्थेचे संस्थापक फईम शेख व फजल शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी फारुख सय्यद, निहाल शेख, अय्याज बागवान, हाजी आरिफ, सादिक मन्सुरी, राजू मन्सुरी, अनिस पापामिया ,वैशाली नाखरे आदि उपस्थित होते.(वार्ताहर)