शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
4
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
5
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
6
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
7
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
8
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
9
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
10
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
11
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
12
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
13
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
14
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
15
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
16
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
17
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
18
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
19
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
20
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली कॅम्पला मंडळांची शंभरी

By admin | Updated: September 6, 2016 01:05 IST

चार मौल्यवान गणपती : चांदीच्या बाप्पाची केली स्थापना

देवळाली कॅम्प : भगूर व ग्रामीण भागात जवळजवळ शंभराहून अधिक मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाची स्थापना केली असून, देवळालीत विजय अमरदीप, तरु ण व सौभाग्यनगर अशी तीन, तर भगूरमध्ये वंदे मातरम, अभिनव, तरुण व मेनरोड अशी चार मौल्यवान मंडळे असून, चांदीच्या बाप्पाची स्थापना या मंडळांकडून करण्यात आली आहे. लामरोडवरील क्र ांती, महालक्ष्मी, शनैश्चर, राजा शिवछत्रपती, श्रीगणेश प्रतिष्ठान, कोठारी, शिवसेना, संसरी नाका युवक, जागृती, आझाद, कांचन, लेव्हीट मार्केट असोसिएशन, चारणवाडी यांसह अशा अनेक छोट्या- मोठ्या मंडळांनी गणरायाची स्थापना पारंपरिक वाद्यांच्या गजरात केली. देवळालीतील विजयनगर भागातील स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित गणेशत्सवानिमित्त आयोजित स्थापना मिरवणुकीत नाशिकच्या प्रसिद्ध तालरुद्र ढोल-ताशा पथकाने लक्ष वेधून घेत ढोल-ताशा व भगवा झेंडा हाती घेतलेल्या युवा पिढीने महाराष्ट्रातील प्राचीन वाद्यकलेचे दर्शन देवळालीसह भगूरकरांना घडविले. रवींद्र राऊत, चैतन्य जोशी, अनिरुद्ध भूधर आदिंच्या मार्गदर्शनाखाली गणेशस्तुती, शिवस्तुती, भीमरूपी, गजर, रुद्रताल, ट्रेन, हात आदि वाद्यप्रकार सादर केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रतीक शेटे यांसह प्रमोद शेटे, मंगेश परदेशी, चेतन दोंदे, प्रशांत वराडे, तानाजी करंजकर आदि सहभागी झाले होते. यंदा देवळाली परिसरात एकाही मंडळाने डीजे न लावता ढोल-ताशांच्या गजरात फटाके फोडून गणरायांचे स्वागत केले.