शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन फसवणुकीद्वारे शहरात पाऊण लाखाचा गंडा

By admin | Updated: April 27, 2017 17:47 IST

आॅनलाईन फसवणुकीद्वारे शहरात पाऊण लाखाचा गंडा

नाशिक- तुमच्या एटीएमचा पिन नंबर द्या, एटिएम कार्डावरील सीव्ही नंबर द्या, मोबाईलवर पाठविलेला ओटीपी नंबर द्या, एटिएमवरील १३ आकडी नंबर सांगा यासह अन्य कारणे सांगून परराज्यातील काही संशयीतांनी नागरिकांना पाऊण लाखाचा गंडा घातल्याची घटना घडली आहे.शहरातील विविध खातेदारांच्या खात्यांतुन परस्पर लाखो रुपयांची रोख रक्कम वळती करुन घेत फसवणुक होण्याच्या घटना वाढल्या आहेत.म्हसरुळ येथील प्रभातनगरमध्ये असलेल्या वसंत बिहारमध्ये रहाणाऱ्या जयंत लिलके यांना ६ ते २४ एप्रिल दरम्यान संशयीत राकेश भारद्वाज याने फोन करुन, गोड गोड बोलुन लोन मंजूर झाल्याचे सांगत त्यांच्या खात्यातुन ३२ हजार रुपये ट्रान्स्सफर करवुन घेत त्यांची फसवणूक केली. अंबड परिसरात रहाणाऱ्या ४० वर्षीय इसमाकडून बॅँक खात्याची माहिती करुन घेत ४० हजार रुपयांची फसवणुक केली. अंबड येथील महालक्ष्मीनगरमध्ये असलेल्या संचित रो-हाऊसमधील जर्नादन सोनवणे यांच्या एटिएम कार्डवरील माहिती मिळवत नंदन पासवान, शंकरदास, जगदिश नासकर या संशयितांनी परस्पर ४० हजार रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली.