शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: January 20, 2017 00:50 IST

विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

 निफाड : तालुक्यातील सारोळे खुर्द येथील विवाहिता विद्या संदिप गवंडे हिच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी पती, सासु, सासरे, नणंद यांचेविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयत विवाहितेचा पती व सासऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे.निफाड पोलिसांत विवाहितेचे पिता चंद्रकांत भोकनळ रा. तळेगाव (रोही ) ता. चांदवड यांनी तक्र ार दाखल केली असुन मुलगी विद्या हिचा सारोळे येथील सजन गवंडे याचेसोबत २ मे २०१५ रोजी विवाह झाला होता.विवाहानंतर फर्नीचर घेतले नाही म्हणुन तीचा छळ केला जात होता. विद्याचे सासरे सजन यांनी दोन लाखाची मागणी केली असता त्यांना पंचवीस हजाराचा धनादेश दिल्याच्या कारणावरून पती संदिप, सासु शोभा यांनी मारहाण करु न शिविगाळ केली. जेवायला दिले नसल्याची माहिती मुलीने दिल्याचे पित्याने तक्रारित म्हटले आहे. पुर्ण पैसे दिले नाही म्हणुन मारहाण व शिविगाळ केल्याचेही विद्याने फोनव्दारे सांगितले होते. १९ जानेवारी रोजी विहिरीत विद्याचे शव आढळून आले. याबाबत निफाड पोलिसांत संदिप सजन गवंडे, सासरे सजन केदु गवंडे, सासु शोभा सजन गवंडे, नणंद अर्चना पंकज महाले यांच्याविरूध्द निफाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.