शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतावरील विक्र ी कर रद्द करा

By admin | Updated: August 26, 2016 22:23 IST

अंबादास बनकर : मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

येवला : रासायनिक खतावरील शेतकरी पातळीवर विक्री कर (व्हॅट) रद्द करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा सहकार चळवळीचे नेते अंबादास बनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सबंधितांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हित जोपसणाऱ्या सहकारी संस्था या वेळोवेळी रासायनिक खतांचा योग्य किमतीत पुरवठा करतात. अशा सहकारी संस्थांना विक्री कर विभागाकडून साडेपाच टक्के रासायनिक विक्री कर आकारला जातो. या संस्था अत्यल्प नफा तत्त्वावर व शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहेत. खत कंपनीकडून खते विकत घेतल्यानंतर शेतकऱ्यांना संस्था १० ते १५ रुपये शासनाने ठरवून दिलेल्या अल्प नफ्यावर विक्री करतात. या अल्प नफ्यावर संस्था चालविणे अवघड झाले आहे. राज्यात तीन ते चार लाख खत विक्रेत्यांच्या विक्री कर, दंड भरण्यासाठी विक्री कर कार्यालयात केसेस चालू आहेत. या प्रकारामुळे खत विक्री संस्था बंद होण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकऱ्यांना शेतीपयोगी रासायनिक खते वेळेवर मिळणार नाहीत. परंतु खत विक्री करणाऱ्या सहकारी संस्थाचा व्हॅट व दंड संस्था पातळीवर रद्द केल्यास सरकारचा कोणत्याही प्रकारचा तोटा होणार नाही. त्यामुळे हा व्हॅट कंपन्यांनाच विक्री करताना वसूल करण्यास सांगावे, असे बनकर यांनी पत्रात म्हटले आहे. (वार्ताहर)