शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

चाकूचा धाक दाखवून दुचाकी चोरणाऱ्या  दोघांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 2:56 PM

नाशिक शहरातील  अशोका मार्ग भागातून दुचाकीवरून जाणाऱ्या मित्रांना अडवून चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून दुचाकी बळजबरीने हिसकावून घेत चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि.२१) घडली असून या घटनेतील संशयित अरोपींनी फिर्यादीच्या मित्राच्या खिशातील पैसेही बळजबरीने काढून घेतल्याचे समोर आले आहे. 

ठळक मुद्देअशोका मार्ग भागात दहशत सरविण्याचा प्रयत्न गुंडांकडून चाकूचा धाक दाखवत दुचाकीची चोरी पोलीसांनी आवळल्या दोन्ही संशयितांच्या मुसक्या

नाशिक :  अशोका मार्ग भागातून दुचाकीवरून जाणाऱ्या मित्रांना अडवून चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून दुचाकी बळजबरीने हिसकावून घेत चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि.२१) घडली असून या घटनेतील संशयित अरोपींनी फिर्यादीच्या मित्राच्या खिशातील पैसेही बळजबरीने काढून घेतल्याचे समोर आले आहे.  पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार,तुळजाभवानी मंदिराजवळ राहणारा  रंगकाम व्यावसायिक संदिप हिरालाल गुप्ता त्याच्या मित्रासमवेत अशोकामार्ग परिसरातून जात असताना संशयित आरोपी सागर मंगेश भडांगे (२३) व दिलीप देवराम महाले (२९) मोठमोठ्याने आरडाओरडा करीत आम्ही पोलिसांना घाबरत नसल्याचे सांगत दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी संदीप गुप्ता व त्याच्या मित्रांना अडवून गुप्ता याच्या गळा ल्या चाकू लावून दुखापत केली. तसेच त्यांची मोपेड दुचाकी क्रमांक एम.एच ४१ एच ६९९ बळजबरीने हिसकावून चोरून नेली.  या झटापटीत आरोपींनी गुप्ताच्या मित्राच्या खिशातून पाचशे रुपयेही बळजबरीने काढून घेतले. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात भडांगे व महाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही पोलिसांनी अटक केल्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश वराळ यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस