शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 17:37 IST

निफाड: निफाड येथील गणपतदादा मोरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबीन क्लब आण िनिफाड उपजिल्हारु ग्णालय यांच्या सयुंक्त विद्यमाने मोरे महाविद्यालय येथून एड्स दिनानिमित्त एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते

ठळक मुद्दे रॅलीचा प्रारंभ निफाड उपजिल्हारु ग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुनील राठोर व मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य आर एन भवरे, यांनी हिरवा झेंडा दाखवून केला . रॅलीत निफाड उपजिल्हा रु ग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुनील राठोर , मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य आर. एन

निफाड: निफाड येथील गणपतदादा मोरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबीन क्लब आण िनिफाड उपजिल्हारु ग्णालय यांच्या सयुंक्त विद्यमाने मोरे महाविद्यालय येथून एड्स दिनानिमित्त एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.जागतिक एड्स दिनानिमित्त निफाड उपजिल्हा रु ग्णालय निफाड येथे नटरंग कला पथकातर्फे शहाजान मुखेरी यांनी एच.आय.व्ही /एड्स या आजाराबाबत गीते गाऊन प्रबोधन केले .या प्रसंगी नगर पंचायत, निफाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष एकनाथ तळवाडे, नगर अभियंता, भालचंद्र शिरसागर, भाग्यश्री सोनवणे, हर्षवर्धन मोहिते, नितीन भंवर, दिनेश सोनवणे, सचिन काटकर,डॉ.सी.ए.पाटील, डॉ.कटारे, वैशाली नागरे, अधिपरीचारिका उपस्थित होते