शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

कर्जदारांच्या वाहनांचे लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:51 AM

नाशिक : जिल्हा बॅँकेचे अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अध्यक्ष केदा अहेर यांनी थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली असून, शनिवारी सटाणा येथे घेण्यात आलेल्या वसुली आढावा बैठकीत अहेर यांनी, जिल्हा बॅँकेचे वाहन कर्ज थकविणाºयांचे वाहने जप्त करून त्याचा लिलाव करण्याचे, तर थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाºयांच्या सातबारा उताºयावर बॅँकेचा बोजा चढविण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांनी बॅँकेकडून जनावरे घेतली त्याचीही खात्री करण्याच्या सूचना त्यांनी केल्या असून, जनावरे न आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देकेदा अहेर : जिल्हा बॅँकेची थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीमजनावरे न आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा

 

 

नाशिक : जिल्हा बॅँकेचे अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अध्यक्ष केदा अहेर यांनी थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली असून, शनिवारी सटाणा येथे घेण्यात आलेल्या वसुली आढावा बैठकीत अहेर यांनी, जिल्हा बॅँकेचे वाहन कर्ज थकविणाºयांचे वाहने जप्त करून त्याचा लिलाव करण्याचे, तर थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाºयांच्या सातबारा उताºयावर बॅँकेचा बोजा चढविण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांनी बॅँकेकडून जनावरे घेतली त्याचीही खात्री करण्याच्या सूचना त्यांनी केल्या असून, जनावरे न आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.दोन दिवसांपूर्वीच अध्यक्ष केदा अहेर यांनी बॅँकेची थकबाकी वसुलीसाठी तालुकानिहाय मेळावे, बैठका घेण्याचे जाहीर केले होते. त्याची सुरुवात शनिवारपासून करण्यात आली. सटाणा येथे झालेल्या बैठकीस तालुका निबंधक तसेच संचालक सचिन सावंत, सचिव संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सटाणा तालुक्यात वाटप करण्यात आलेल्या कर्जाचा आढावा घेण्यात आला व त्यापैकी किती शेतकºयांना शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला याची माहिती सादर करण्यात आली. ज्या शेतकºयांकडे दीड लाखांहून अधिक कर्ज आहे, त्यांना दीड लाख वगळून वरची रक्कम भरण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या सूचना केदा अहेर यांनी दिल्या. नामपूर, कळवण व देवळा या तीन विभागांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. ऐपतदार व प्रभावशाली थकबाकीदारांकडून केली जात असलेली टाळाटाळ पाहता त्यांच्या सातबारा उताºयावर बॅँकेचा बोजा चढवून त्याचीही लिलावाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. जनावरांसाठीच्या कर्जाचाही आढावा घेण्यात आला. ज्यांनी कर्ज घेऊन जनावरे घेतली ती जनावरे आहेत की नाही याची पाहणी करून जनावरे नसतील तर कर्जदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या कामात सचिवांना काही अडचणी येत असतील तर त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. बॅँकेच्या कर्मचारी, अधिकाºयांनी येत्या ५० दिवसांत बॅँकेचे कर्ज वसूल करावे, असा अल्टिमेटही त्यांनी दिला.जिल्हास्तरावर जाहिरातवाहन कर्जाबाबत किती कर्जदारांनी नियमित हप्त भरले व किती थकबाकीदार आहेत याची माहिती घेऊन ज्यांनी पैसे भरले नाहीत त्यांचे वाहने जप्त करून त्याचे मूल्यांकन करून लिलाव करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या तसेच लिलावासाठी जिल्हास्तराव जाहिरात देऊन अधिकाधिक बोली लावली जावी, असे त्यांनी सांगिंतले.