शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारी कर्मचाऱ्याचा आत्महत्त्येचा प्रयत्न

By admin | Updated: August 18, 2016 23:34 IST

सटाणा : बीएसएनएलच्या कार्यालयात वेतन मिळत नसल्याचा आरोप

सटाणा : येथील बीएसएनएल कार्यालयात गेल्या काही महिन्यांपासून रोजंदारीवर कामावर असलेल्या लोहोणेर येथील तरुणाला गेल्या पाच महिन्यांपासून संबंधित ठेकेदाराकडून मजुरी न मिळाल्याने उपासमारीची वेळ आल्याने त्याने गुरुवारी विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.येथील बीएसएनएलच्या कार्यालयात वासुदेव भार्गव या लेबर कंत्राटदारामार्फत आठ तरु ण गेल्या काही महिन्यापासून कामाला आहेत. लोहोणेर येथील तरुण सचिन बाबूराव पवार (२६) हादेखील या आठ तरुणांबरोबर साडेनऊ हजार रुपये महिना पगारवर काम करत होता. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्याला तत्काळ येथील ग्रामीण रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर असून, पोलिसांनी त्याचे जाबजबाब नोंदवून संबंधित कंत्राटदाराची दिवसभर चौकशी सुरू होती. अधिक तपास पोलीस निरीक्षक बशीर शेख करीत आहेत. (वार्ताहर)