शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
2
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
4
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
5
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
6
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
7
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
8
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
9
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
10
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
11
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
12
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
13
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
14
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
15
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
16
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
17
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
18
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
19
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
20
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही पॅनलच्या उमेदवारांची घोषणा

By admin | Updated: May 3, 2015 01:34 IST

दोन्ही पॅनलच्या उमेदवारांची घोषणा

  नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणुकीत पॅनल निर्मितीत सुरू असलेला उमेदवारांचा शोध अखेर संपला असून, शनिवारी दोन्ही पॅनलने अवघ्या अर्धा तासाच्या फरकाने पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांच्या नावांची घोषणा करतानाच पारदर्शी कारभाराची हमी दिली आहे. दोन्ही पॅनलने मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा दावा करून पॅनलला विजयी करण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारी कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलची घोषणा झाल्यानंतर पॅनल निर्मितीला वेग आला. तत्पूर्वी हिरे व ढिकले यांचे एकत्रित पॅनल तयार होईल, अशी अटकळ बांधली जात होती; परंतु काही जागांवर व उमेदवारांबाबत एकमत होत नसल्याने हिरे यांनी त्यांच्या पॅनलच्या नावांची घोषणा केल्याने ढिकले यांचा पॅनल निर्मितीचा मार्ग मोकळा झाला. दोन दिवस यासंदर्भातील हालचाली गतिमान होऊन शनिवारी दुपारी तीन वाजता अ‍ॅड. सुनील ढिकले यांनी ‘सहकारमहर्षी स्व. उत्तमराव ढिकले पॅनल’ची घोेषणा केली. या पॅनलचे नेतृत्व स्वत: सुनील ढिकले व आमदार अनिल कदम करीत असून, त्यात अनुसूचित जाती-जमाती गटातून नाना सोनवणे, भटके विमुक्त गटातून कोंडाजीमामा आव्हाड, इतर मागास गटातून आमदार अनिल कदम, महिला गटातून लिना योगेश अहेर व पुष्पावती नानाजी दळवी यांचा समावेश आहे. बिगर शेतकरी ‘क’ गटातून सुनील ढिकले हे उमेदवारी करतील.