शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

पेठ येथे खंडेराव महाराज मंदिराचा वर्धापनदिन

By admin | Updated: February 13, 2015 23:46 IST

यळकोट यळकोट जय मल्हार : दिवट्यांनी उजाळले शहर

पेठ : यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष, भंडारची मुक्त उधळण, पेटत्या दिवट्यांनी उजळून निघालेले शहर आणि ओसांडून वाहणारा भक्तांचा उत्साह अशा वातावरणात येथील खंडेराव मंदिराचा वर्धापनदिन मंगळवारी साजरा करण्यात आला़ सकाळी मंदिर परिसर फुलांच्या माळांनी आकर्षक सजविण्यात आला़ होमहवन व पूजापाठ झाल्यावर दुपारी भाविकांना महाप्रसाद देण्यात आला़ सायंकाळी साडेआठ वाजता गावातून भव्य दिवट्यांची मिरवणूक काढण्यात आली़ घरातील प्रत्येक जोडप्याने हातात दिवट्या घेतल्या होत्या़ त्यामुळे जवळपास पाचशेच्या वर दिवट्यांनी शहर उजळून निघाले़ वाघ्या-मुरळीच्या गाण्यावर ठेका धरत भाविकांनी भंडारची मुक्त उधळण करत यळकोट यळकोट जय मल्हारचा नारा दिला़ एका सजवलेल्या वाहनातून खंडोबा, म्हाळसा व बानूच्या वेशातील लहान बालके सर्वांचे लक्ष वेधून घेत होती़ मंदिरापासून निघालेली दिवट्यांची मिरवणूक जुन्या बस स्टॅण्डवरून शोभायात्रा मंदिरात आणण्यात आली़ राक्षी सामुदायिक जागरण गोंधळाचा कार्यक्रम घेण्यात आला़ यावेळी पेठ शहरासह तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते़ (वार्ताहर)