शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

...अन् लासलगावच्या यात्रेकरूचे वाचले प्राण

By admin | Updated: July 15, 2016 02:07 IST

पक्षघाताचा झटका : मिळाली तातडीची मदत

 लासलगाव : पिंपळगाव नजीक येथील रहिवासी सुधाकर लहान भोर हे अमरनाथ यात्रेहून परततांना त्यांना पक्षघाताचा झटका आला. त्यांना तातडीने नाशकात आणून उपचार केल्याने त्यांचा जीव वाचू शकला.लासलगाव येथील भाविक मोठ्या प्रमाणावर दरवर्षी अमरनाथ यात्रेला जातात. यंदा सुधाकर भोर हे इतर भाविकांसोबत अमरनाथ यात्रेला गेले होते. दरम्यान भोर यांना बाबा अमरनाथ दर्शन घेऊन परततांना अचानक पक्षघाताचा झटका आला. त्यांची प्रकृती बरीच खालावली. त्यांच्यावर लष्करी दवाखान्यात उपचार सुरू झाले. त्यातच अतिरेकी कारवायांमुळे जम्मू काश्मीर राज्यातील इंटरनेट व फोन बंद पडल्यानंतर संपर्कहोणे शक्य झाले नाही. बुधवारी रात्री ब्राम्हणगाव विंचूरचे सामाजिक कार्यकर्ते मंगेश गवळी यांना ही माहिती समजताच शिवसेना गटप्रमुख शिवा सुरासे यांच्याशी संपर्क साधला. गवळी व सुरासे यांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. चव्हाण यांनी तातडीने त्यांचे दिल्ली येथील स्वीय सहाय्यक डॉ. पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी भोर यांच्यावर उपचार सुरू असलेल्या श्रीनगर येथील हॉस्पीटलमध्ये विचारपूस केली. (वार्ताहर)