शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

अंबडला आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून तरुणाचे अपहरण करून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 01:08 IST

आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून तिघा संशयितांनी तरुणाचे अपहरण करीत मारहाण करून लुटल्याची घटना अंबड परिसरातील मारुती प्लाझा येथे घडली आहे़

नाशिक : आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून तिघा संशयितांनी तरुणाचे अपहरण करीत मारहाण करून लुटल्याची घटना अंबड परिसरातील मारुती प्लाझा येथे घडली आहे़ या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित जयपाल गिरासे, दत्ता कुटे व योगेश पगार (सर्व रा. नाशिक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  अजय नामदेव ठाकूर (४०, वृंदावननगर, सिडको) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित गिरासेसोबत त्यांचा ५५ हजार रुपयांचा व्यवहार झाला होता़े या व्यवहाराच्या कारणावरून संशयित गिरासे, कुटे व पगार यांनी १४ व १५ आॅक्टोबर मारुती प्लाझा येथे शस्त्राचा धाक दाखवून बळजबरीने ठाकूर यांच्या गाडीवर (एमएच १५, डीडी १४३२) बसवून  खुटवडनगर येथील पेट्रोलपंप, सप्तरंग हॉटेलजवळ, गंगापूर रोड, राज वाइन्स, महाले पेट्रोलपंपाजवळ, एकता व्हॅली, सहावा माळा, एक्स्प्रेस इन  हॉटेलच्या अलीकडे व पुन्हा एकता व्हॅली सोसायटीच्या मोकळ्या जागेत नेऊन शिवीगाळ करीत जबर मारहाण केली.यानंतर संशयितांनी ठाकूर यांच्यावर धारदार हत्याराने वार करून मोबाइल, घड्याळ, १४ हजार रुपयांची रोकड, दहा हजार रुपयांची सीबीझेड एक्स्ट्रीम दुचाकी पळवून नेली़

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी