शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव तालुक्यात एक लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:14 IST

मालेगाव : तालुक्यात खरीप पीक लागवडीची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीची अंतिम तयारी करीत आहेत. येथील कृषी विभागाने एक लाख पाच हजार सहाशे बहात्तर हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

मालेगाव : तालुक्यात खरीप पीक लागवडीची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीची अंतिम तयारी करीत आहेत. येथील कृषी विभागाने एक लाख पाच हजार सहाशे बहात्तर हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पन्न मिळाले होते. खरिपाची कसर रब्बी हंगामात भरून निघाली होती; मात्र कोरोनामुळे उत्पादित झालेल्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळाला नाही. शेतीमाल कवडीमोल दराने विक्री करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली. यात नगदी पीक समजल्या जाणाºया ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड केली जाणार आहे. यंदा मक्याची सर्वाधिक लागवड केली जाण्याची शक्यता आहे. त्याखालोखाल २८ हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरी पिकाची तर पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाºया कपाशीची १९ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाणार आहे. तूर, मूग, उडीद आदी पिकांची २६०० हेक्टर क्षेत्रावर तर भुईमूग २ हजार, ज्वारी ५०० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाणार आहे. यासाठी विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अशोक पवार यांनी दिली आहे.--------------------------------कारवाईचा इशाराशेतकºयांना लागणाºया रासायनिक खतांची मेट्रिक टनमध्ये मागणी नोंदविण्यात आली आहे. शेतकºयांना चढ्या दराने बी-बियाणे व रासायनिक खते विक्री करणाºयांवर धडक कारवाई केली जाणार आहे.-------------------खरिपापूर्वीची मशागत अंतिम टप्प्यातलॉकडाऊनमुळे डाळिंंब व इतर फळे मातीमोल दरात विकावी लागली. शेतीवरही विपरीत परिणाम झाला; मात्र शेतकºयांनी आशा सोडली नाही. वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक भांडवल उपलब्ध करून खरीप पेरणीपूर्व मशागत सुरू केली आहे. सध्या मशागत अंतिम टप्प्यात आली आहे. शेतकºयांनी खरिपासाठी लागणाºया बी-बियाणे, रासायनिक खते खरेदीसाठी तयारी केली आहे. अनलॉकमुळे कृषी सेवा केंद्रे सुरू झाली आहेत.----------------------शेतकºयांची गर्दीकृषी केंद्रांवर शेतकºयांची गर्दी दिसून येत आहे. येथील कृषी विभागानेही उद्दिष्टे निश्चित केली आहेत. तालुक्यातील पेरणी लागवडयोग्य ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक