शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

खान्देश साहित्य संघातर्फे उद्या अहिराणी कविसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 1:18 AM

महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ नाशिक शाखेच्या वतीने रविवार (दि.१५) रोजी अहिराणी कवी संमेलनाचे आयोजन केले आहे.

सिडको : महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ नाशिक शाखेच्या वतीने रविवार (दि.१५) रोजी अहिराणी कवी संमेलनाचे आयोजन केले आहे.सिंहस्थनगर येथील कवी नारायण सुर्वे वाचनालयात होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चत्रभुज पाटील हे भूषविणार आहेत. उद्घाटक म्हणून मुंबई येथील राजेंद्र गोसावी तर स्वागताध्यक्षाची धुरा सुदाम महाजन सांभाळणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. सदाशिव सुर्यवंशी अहिराणी गीतकार विश्राम बिरारी, बापूसाहेब पिंगळे, मोहनदास भामरे, डॉ. एस. के. पाटील, नाना महाजन, सुरेश पाटील, लतिका चौधरी, डॉ. निता सोनवणे, प्रा. शिवाजी साळंखे, डॉ.कृष्णाभाई पटेल, अनिल राजपुत व विजय चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. सकाळच्या सत्रात साहित्यिक बापूसाहेब हाटकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून दुपारच्या सत्रात खान्देश व राज्यभरातील मान्यवर तसेचनवोदित कवींचे अहिराणी कवी संमेलन होणार असल्याची माहितीही खान्देश साहित्य संघ नाशिक शाखेच्या अध्यक्ष सौ. सुनिता पाटील यांनी दिली.यांचा होणार गौरव...या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ कुलकर्णी (धुळे), कृष्णा पाटील (जळगांव), सुनंदा वैद्य, प्रभा बैकर (धुळे), प्रा. किसन पाटील, वा.ना. आंधळे (जळगांव), प्रा. तानसेन जगताप (चाळीसगांव), रामदास वाघ (धुळे), डॉ. रमेश सूर्यवंशी (औरंगाबाद), कमलाकर देसले (झोडगे) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक