शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

दिंडोरीचा कृषी पर्यवेक्षक लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 6:06 PM

नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

ठळक मुद्दे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण नारायण काळे याने तक्रारदाराकडे पाचशे रुपये लाचेची मागणी केली

नाशिक : शेतकऱ्यांना विक्री केलेल्या ठिबक सिंचनाच्या शासकीय अनुदानाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना दिंडोरी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण नारायण काळे यास नाशिकच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा कृषी साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी शेतकऱ्यांना विक्री केलेल्या ठिबक सिंचनाचे शासकीय अनुदान मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण नारायण काळे याने तक्रारदाराकडे पाचशे रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार, पथकाने पडताळणी करुन सापळा रचला असता लक्ष्मण काळे हे जनता विद्यालयाच्या कोपºयावर लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेले. लाचलुचपत विभागाने काळे यांना अटक केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग