शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाकडून भाविकांना त्रास होऊ नये

By admin | Updated: September 12, 2015 23:02 IST

शंकराचार्य नरेंद्रानंद सरस्वतींची मागणी

त्र्यंबकेश्वर : रविवारी होणाऱ्या दुसऱ्या शाहीस्नानाच्या पर्वणीला देशभरातून आस्था, विश्वास आणि श्रद्धा ठेवून येणाऱ्या भाविकांना प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अशी मागणी सुमेरूपीठाचे शंकराचार्य नरेंद्रानंद सरस्वती यांनी केली आहे.प्रशासनाकडून योग्य मार्गदर्शन व मदत मिळाली तरच भाविकांचा कुंभमेळ्यावरचा विश्वास दृढ होऊ शकेल. भाविकांनीही नियमांचे पालन करून, शिस्त पाळून कुंभनगरीचे पावित्र्य जपावे, असे आवाहन शंकराचार्यांनी केले आहे.पहिल्या शाहीस्नानादरम्यान भाविकांना जसा त्रास झाला, तसा त्रास दुसऱ्या शाहीस्नानादरम्यान होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी.देशभरातून भाविक कुंभमेळ्यासाठी, स्नान, दर्शन करण्यासाठी, साधुसंतांचे विचार ऐकण्यासाठी येत असतात. असे असताना स्थानिक पोलीस, इतर प्रशासनाकडून त्यांना त्रास झाला तर त्यांच्या मनात शंकेचे गोंधळाचे वातावरण तयार होते. ते होऊ नये यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच पर्यावरणासंदर्भात जगभर जी चिंता व्यक्त केली जात आहे तिला ‘खारूताईचा वाटा’ या न्यायाने कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाने एक तरी झाड लावावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)