शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

हिरव्या चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

By admin | Updated: July 22, 2014 00:14 IST

शिरूर कासार : तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने चारा उपलब्ध झालेला नाही.

येवला : धामणगाव परिसरातील दोन वस्त्यांवर सशस्र दरोडेखोरांच्या टोळीने धुमाकूळ घालत दागिने व रोख रकमेसह चार लाखांचा ऐवज लुटला. सदरची घटना रविवारी रात्री दहा ते अकराच्या सुमारास घडली असून, यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.धामणगाव येथे तुकाराम वाळुंज यांची वस्ती आहे. रविवारी रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास काळे कपडे परिधान केलेले व सडपातळ बांधा असलेले २० ते २५ वयोगटातील दहा-बारा अज्ञात युवक हातात कोयते-कुऱ्हाडी घेऊन वाळुंज यांच्या घरात घुसले. त्यांनी तुकाराम वाळुंजे यांच्यासह त्यांची पत्नी, दोन मुले, सुनांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून एका खोलीत कोंडले आणि घरातील दोन लाख ४३ हजार रुपयांच्या दागिन्यांसह ५० हजार रुपयांची रक्कम लुटली. यावेळी वाळुंज कुटुंबीयांनी दरवाजा तोडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. याच दरोडेखोरांनी नंतर अंदरसूल रस्त्यावरील धनगे यांच्या वस्तीवर मोर्चा वळविला आणि कैलास धनगे यांच्या घरात घुसून ९७ हजार ५०० रुपयांचे दागिने व ३० हजार रुपयांची रक्कम लुटली. यावेळी दरोडेखोरांनी कैलास धनगे यांना मारहाण केली. सदर घटनेची माहिती मिळताच येवला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी श्वान पथकाने धनगे वस्तीपासून अंदरसूलकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत माग दाखविला. ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय कडासने, मनमाड पोलीस उपअधीक्षक मेघराजानी यांनी घटनास्थळी भेटी देऊन पाहणी केली. दरोडेखोरांच्या तपासासाठी वैजापूर, नगर, उंदीरवाडी परिसरात पोलिसांचे पथके रवाना करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)