शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
2
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
3
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

इम्पथी फाउण्डेशन व लोकसहभागातून दापूर शाळेला सुसज्ज इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 6:35 PM

दापूर येथे जिल्हा परिषद नाशिक व मुंबई येथील इम्पथी फाउण्डेशनच्या सहकार्याने एक कोटी रुपयांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सर्व सोयीसुविधांयुक्त शालेय इमारत पूर्णत्वास आली आहे. कायापालट झालेल्या ११ वर्गखोल्यांसह इतर सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या या इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.

सिन्नर : तालुक्यातील दापूर येथे जिल्हा परिषद नाशिक व मुंबई येथील इम्पथी फाउण्डेशनच्या सहकार्याने एक कोटी रुपयांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सर्व सोयीसुविधांयुक्त शालेय इमारत पूर्णत्वास आली आहे. कायापालट झालेल्या ११ वर्गखोल्यांसह इतर सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या या इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.जिल्हा परिषदेच्या १९ लाखांच्या निधी व ग्रामस्थांनी उभारलेला सहा लाखांचा लोकसहभाग या इमारतीसाठी लाभला आहे. इम्पथी फाउण्डेशनचे मुख्य विश्वस्त शांतिलाल छेडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदरेश्वरम, प्रमुख अतिथी चंद्रेश शहा, फॅनिबेन शहा यांच्या हस्ते इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण कार्यक्रमासाठी मुंबईहून आलेल्या मान्यवरांना फेटे बांधून औक्षण करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, गटशिक्षण अधिकारी शिवनाथ निर्मळ, विस्तार अधिकारी राजीव लहामगे, केंद्रप्रमुख प्रतिभा कुडके, संजय आव्हाड, सुनील आव्हाड, भाऊसाहेब कांदे, रामदास आव्हाड, संदीप आव्हाड, धीरज सोमाणी, अजित निरगुडे, नवनाथ बोडके, संगीता बोडके आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गोरक्ष सोनवणे यांनी केले. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे यांनी ही माहिती दिली.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा